
आपल्या डी. के. टी. ई. संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय श्री प्रकाशरावजी आवाडे (आण्णा) यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त डी. के. टी. ई. सोसायटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक, इचलकरंजी यांनी आयोजित केलेल्या दिनांक १५ मार्च २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला व त्यामध्ये 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रम कॉलेजचे प्राचार्य श्री ए. पी. कोथळी सर , उपप्राचार्य श्री बी. ए. टारे सर व उपस्थित असणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.